Ferfar #2920 · भेंडाळा
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- मोनाली गौतम सोंडगे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना
लिहून घेणार : अरुण त्रिंबक सुरासे व कुशिवर्ता अरुण सुराशे
यांनी सर्व्हे क्रमांक : 162 तपशिल : दिनांक 21/08/2024 रोजी रोजी समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना चा अरुण त्रिंबक सुरासे व कुशिवर्ता अरुण सूरासे यांच्या नावे र.रू. 180000/- कर्ज - 2625
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.