सातबारा Watch

← जांबसमर्थ

Ferfar #4565 · जांबसमर्थ

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
विजय सुर्यभान बुचुडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित,जालना शाखा कु.पिंपळगाव लिहून घेणार : राम उध्दव तांगडे यांनी सर्व्हे क्रमांक : 259 तपशिल : दिनांक 30/04/2020 रोजी समर्थ सहकारी बॅन्क जालना शाखा कुंभार पिंपळगाव चा राम उध्दव तांगडे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2549 सर्व्हे क्रमांक : 259 तपशिल : दिनांक 06/03/2025 रोजी समर्थ सहकारी बँक शाखा कु पिंपळगाव चा राम उध्दव तांगडे यांच्या नावे र.रु.210000/- कर्ज. - 4272 समर्थ सहकारी बँक मर्यादित,जालना शाखा कु.पिंपळगाव याचा राम उद्धव तांगडे याचे जमिनीवर रुपये 161000/- चा बोजा निर्माण केला दी.2/3/2022 - 3428 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.