Ferfar #760 · विरेगव्हाण तांडा
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- विजय सुर्यभान बुचुडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : केनरा बँक शाखा जांब समर्थ
लिहुन देणार : संदिप परसराम पवार रा. विरेगव्हाण तांडा गट नंबर/ सर्वे नंबर 33 यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप परसराम पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.