सातबारा Watch

← विरेगव्हाण तांडा

Ferfar #762 · विरेगव्हाण तांडा

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
विजय सुर्यभान बुचुडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : केनरा बँक शाखा जांब समर्थ लिहुन देणार : ज्ञानेश्वर अर्जुनराव निचळ गट नंबर/ सर्वे नंबर 36 यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर अर्जुनराव निचळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.