Ferfar #3003 · राजेगाव
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243
- Talathi
- आकाश सुरेश नाझरकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ सी बँक लि.शाखा घनसावंगी ,
लिहुन देणार : बळीराम प्रल्हाद देवडकर रा. राजेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 243 यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 38 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 474500/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम प्रल्हाद देवडकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 474500/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.