Ferfar #3077 · देवडी हादगांव
घनसांगवी, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : बॅंक ऑफ महा शा घनसावंगी
लिहुन घेणार : चक्रधर सर्जेराव गायकवाउ व भास्कर चक्रधर गायकवाउ
यांनी सर्व्हे क्रमांक 38 वर फेरफार क्रमांक 2301 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा घनसावंगी र रु 158000 भास्कर चक्रधर व चक्रधर सर्जेराव कडे
सर्व्हे क्रमांक 38 वर फेरफार क्रमांक 2309 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा घनसावंगी र रु 158000 भास्कर चक्रधर व चक्रधर सर्जेराव कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.