सातबारा Watch

← घनसावंगी

Ferfar #7175 · घनसावंगी

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
अशोक भानुदास गायकवाड
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- वासेद अब्दुल हलीम अल याफाई रा. (खाता क्रमांक21790) गट/सर्व्हे क्रमांक203, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1358 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी प्रत्तेकी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- उबेद अब्दुल हलीम अल याफई , (खाता क्रमांक :-22072)गट/सर्व्हे क्रमांक 203 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मोईद अब्दुल हलीम अल याफई , (खाता क्रमांक :-22073)गट/सर्व्हे क्रमांक 203 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी अब्दुलरब वासेद याफई , (खाता क्रमांक :-22074)गट/सर्व्हे क्रमांक 203 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी अब्दुल अजीज वासेद अल याफई , (खाता क्रमांक :-22075)गट/सर्व्हे क्रमांक 203 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना 100 च्या बॉंड वर वाटणीपत्र करून दिल बॉंड क्रमांक 3089 वाटणीपत्र दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने वरून वाटणीपत्राने घेणारयांचे नावे दाखल केले.