Ferfar #980 · रामगव्हान खु
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- मनिषा राजाभाऊ शेप
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : त्रिमूर्ती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि जालना शाखा घनसावंगी तर्फे सिद्धेश्वर लक्ष्मण सपाटे
गहाणखत लिहुन देणार : शिवहरी बाबासाहेब शिंदे रा. रामगव्हान खु यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3446-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवहरी बाबासाहेब शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.