सातबारा Watch

← डहाळेगांव

Ferfar #2568 · डहाळेगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
राजु रामराव चव्हाण
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : त्रिमूर्ती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि जालना शाखा घनसावंगी तर्फे सिद्धेश्वर लक्ष्मण सपाटे गहाणखत लिहुन देणार : जगन्‍नाथ भागुजी पाचग्रे रा. डहाळेगांव यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3328-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्‍नाथ भागुजी पाचग्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.