सातबारा Watch

← डहाळेगांव

Ferfar #2571 · डहाळेगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
राजु रामराव चव्हाण
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा घनसावंगी लिहून घेणार : विश्वनाथ रंगनाथ मुके यांनी सर्व्हे क्रमांक : 17 तपशिल : प्रमाणे विश्वनाथ रंगनाथ मुके यानी समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा घनसावंगी ता घनसावंगी यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1849 दिनांक 23/08/2021 रोजी समर्थ सहकारी बँक शा घनसावंगी चा विश्वनाथ रंगनाथ मुके यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1845 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.