Ferfar #6017 · मंच्छिद्रनाथ चिंचोली
घनसांगवी, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लि. शाखा जालना.
गहाणखत लिहुन देणार : शाईन नुर महंमद ,शे तौफिक शे लतीफ ,शे शफीक शे लतीफ रा. मंच्छिद्रनाथ चिंचोली यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3331-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1877400.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103, 104 क्षेत्र 1.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाईन नुर महंमद ,शे तौफिक शे लतीफ ,शे शफीक शे लतीफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1877400.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.