सातबारा Watch

← मंच्छिद्रनाथ चिंचोली

Ferfar #6019 · मंच्छिद्रनाथ चिंचोली

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
44, 539
Talathi
अमोल मारोती कोंकटवार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार:-श्रीमंत बाबासाहेब भोरे रा. मंच्छिद्रनाथ चिंचोली(खाता क्रमांक10) गट/सर्व्हे क्रमांक 44,539 मधील त्यांच्या नावे असलेली संपुर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार:- मंदा श्रीमंत भोरे , (खाता क्रमांक :-3169)गट/सर्व्हे क्रमांक 44 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1050 हे.आर.चौ.मी चैतन्य श्रीमंत भोरे अपाक आई मंदा श्रीमंत भोरे , (खाता क्रमांक :-3170)गट/सर्व्हे क्रमांक 539 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7650 हे.आर.चौ.मी यांना 100 रु बॉन्ड वर वाटणीपत्र बॉन्ड दस्त क्रमांक 76AB 552764 अनुक्रमांक 4838 दिनांक 16/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.