सातबारा Watch

← मंच्छिद्रनाथ चिंचोली

Ferfar #6020 · मंच्छिद्रनाथ चिंचोली

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
137, 177
Talathi
अमोल मारोती कोंकटवार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार:- महादू बापूराव वायसे रा. मंच्छिद्रनाथ चिंचोली(खाता क्रमांक2480) गट/सर्व्हे क्रमांक137,177 मधील संपुर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार:- पाराजी महादेव वायसे , (खाता क्रमांक :-3172)गट/सर्व्हे क्रमांक 137 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6950 हे.आर.चौ.मी आशाबाई महादेव वायसे , (खाता क्रमांक :-3171)गट/सर्व्हे क्रमांक 177 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4800 हे.आर.चौ.मी यांना 100 रु बॉन्ड वर वाटणीपत्र बॉन्ड दस्त क्रमांक 76AB 148203 अनुक्रमांक 4480 दिनांक 30/09/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.