Ferfar #6021 · मंच्छिद्रनाथ चिंचोली
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 439
- Talathi
- अमोल मारोती कोंकटवार
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार:-लक्ष्मीबाई अंकुशराव पांढरे रा. मंच्छिद्रनाथ चिंचोली(खाता क्रमांक2313) गट/सर्व्हे क्रमांक439, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी त्यांचा मुलगा
लिहुन घेणार:- दिनेश अंकुश पांढरे , (खाता क्रमांक :-3173)गट/सर्व्हे क्रमांक 439 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी
यांना 100 रु बॉन्ड वर वाटणीपत्र बॉन्ड दस्त क्रमांक 76AB 148836 अनुक्रमांक 4480 दिनांक 12/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.