Ferfar #6024 · मंच्छिद्रनाथ चिंचोली
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 442
- Talathi
- अमोल मारोती कोंकटवार
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार:- बापू विठोबा सातपुते रा. मंच्छिद्रनाथ चिंचोली(खाता क्रमांक560) गट/सर्व्हे क्रमांक442, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी त्यांचा भाऊ
लिहुन घेणार:- रामभाऊ विठोबा सातपुते , (खाता क्रमांक :-2082)गट/सर्व्हे क्रमांक 442 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी
यांना 100 रु बॉन्ड वर वाटणीपत्र बॉन्ड दस्त क्रमांक 76AB 148375 अनुक्रमांक 4692 दिनांक 07/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.