Ferfar #6037 · मंच्छिद्रनाथ चिंचोली
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- अमोल मारोती कोंकटवार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार:- कल्याण भीमराव बिडवे रा. मंच्छिद्रनाथ चिंचोली गट/सर्व्हे क्रमांक 113, लागवडीयोग्य क्षेत्र 1.60 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी त्यांची पत्नी
लिहुन घेणार:- वंदना कल्याण बिडवे ,गट/सर्व्हे क्रमांक 113 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी
यांना 100 रु बॉन्ड वर वाटणीपत्र बॉन्ड दस्त क्रमांक 76AB 552938 अनुक्रमांक 5086 दिनांक 27/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.