Ferfar #1125 · देवहिवरा
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- अनिल भिमराव शिंदे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : समर्थ सहकारी बँक घनसावंगी
लिहून घेणार : योगेश प्रल्हादराव उगले
यांनी सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : दिनांक 30/04/2024 रोजी समर्थ सहकारी बँक शाखा घनसावंगी चा योगेश प्रल्हादराव उगले यांच्या नावे र.रु.165000/- कर्ज. - 1042
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.