Ferfar #1126 · देवहिवरा
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- अनिल भिमराव शिंदे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : देवगिरी सहकारी पतसंस्था शाखा तिर्थपुरी
लिहून घेणार : गजानन सुरेश ठुले
यांनी सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : दिनांक 09/12/2022 रोजी देवगिरी नागरी सहकारी पत्संथा मर्यादित शाखा चा गजानन सुरेश ठुले यांच्या नावे र.रु.165000/- कर्ज. - 985
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत
पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.