Ferfar #3224 · बोडखा बु.
घनसांगवी, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा घनसावंगी
गहाणखत लिहुन देणार : गणेश अंकुश ढेरे ,संगिता गणेश ढेरे रा. बोडखा बु. यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 2972-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1386000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275, 282 क्षेत्र 2.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश अंकुश ढेरे ,संगिता गणेश ढेरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1386000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.