सातबारा Watch

← सिंदखेड

Ferfar #2642 · सिंदखेड

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
138, 146
Talathi
विकास भुजंग गायकवाड
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : इंड्सइंड बँक लि.शाखा जालना ता.जि.जालना, . लिहुन देणार : गजानन सोपान पवार,राजेश सोपान पवार ,सोपान मिठु पवार रा. सिंदखेड गट नंबर/ सर्वे नंबर 138,146 यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3348 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 740830/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.80 वर बोजा दाखल करणेबाबत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 740830/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.