सातबारा Watch

← दहेगांव देवी

Ferfar #4182 · दहेगांव देवी

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
विकास भुजंग गायकवाड
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : नवनाथ अर्बन को ऑप क्रेडीट सोसा लि शाखा कु पिंपळगाव, . लिहुन देणार : पंडित सिताराम जाधव रा. दहेगांव देवी गट नंबर/ सर्वे नंबर 192 यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडित सिताराम जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.