सातबारा Watch

← सिध्देश्वर पिंपळगांव

Ferfar #2250 · सिध्देश्वर पिंपळगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
269
Talathi
नारायण मोतीराम येवतीवाड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा. अंबड लिहून घेणार : सुमनबाई पंढरीनाथ साखरे यांनी सर्व्हे क्रमांक : 269 तपशिल : दिनांक 08/11/2019 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक शा अंबड चा सुमनबाई पंढरीनाथ साखरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1685 प्रमाणे सुमनबाई पंढरीनाथ साखरे यानी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अंबड ता.अंबड यांच्या कडुन रक्कम रुपये 365000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2155 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.