सातबारा Watch

← दहिगव्हाण बु

Ferfar #1652 · दहिगव्हाण बु

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
प्रफुल्‍ल बाबासाहेब मिसाळ
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 भाडे पट्ट्याचे प्रत्यापाण लिहून घेणार :- दिपक विष्णु नाईकवाडे लिहून देणार :- नाईकवाडे पाटील रुरल फार्मर प्रोडुसर कं. दुय्य्यम निबंधक घनसावंगी यांच्या दस्त कं.२४०६ व फेरफार क १३२६ ने करण्यात आलेल्या भाडे पट्टा देणार नाईकवाडे पाटील रुरल फार्मर प्रोडुसर कं. यांना आवश्यकत्ता नसल्या ने आज दुय्य्यम निबंधक घनसावंगी यांचा दस्त क्रं. ३४२० ने हा भांडे पट्टा रद्द करण्यात आला. करिता फेर घेण्यात आला , जो मंजुरी स्तव सादर.