सातबारा Watch

← अंतरवालीटेंभी

Ferfar #3814 · अंतरवालीटेंभी

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
285
Talathi
तुषार शिवराम दळवी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार:- संतोष रामकिसन मुंजाळ -रा. अंतरवाली टेंभी (खाता क्रमांक 822) गट/सर्व्हे क्रमांक 285 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 2.52 हे.आर.चौ.मी पैकी संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 2.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- 1)सुरेखा संतोष मुंजाळ,(खाता क्रमांक :- 3167 ) गट/सर्व्हे क्रमांक 285,लागवडीयोग्य क्षेत्र 2.52 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी हे यांना व 2) रोहित संतोष मुंजाळ ,(खाता क्रमांक :- 3663) गट/सर्व्हे क्रमांक 285,लागवडीयोग्य क्षेत्र 2.52 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.72 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी यांना त्यांनी वरील प्रमाणे दि.13/10/2026 रु- 100 च्या स्टँम्पपेपर 76 AB 148589 वर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर .