सातबारा Watch

← कोठी

Ferfar #1936 · कोठी

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
तुषार शिवराम दळवी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- भगीरथ गंगाभिशन पांढरे रा.कोठी ( खाता क्रमांक :-162 ) कोठी गट/सर्व्हे क्रमांक 20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.81.50 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी त्यांचा भाऊ लिहुन घेणार:- राजेविक्रम गंगाभिशन पांढरे रा.कोठी ( खाता क्रमांक :- 869 ) गट/सर्व्हे क्रमांक 20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना वरील प्रमाणे दि- 29/09/2026 रु- 100 च्या स्टँम्पपेपर 76 AB 552600 वर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.