Ferfar #3951 · मंगरुळ
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- दिनकर रामराव लोढे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : समर्थ सहकारी बँक तीर्थपुरी , शा तीर्थपुरी
लिहुन देणार : बापू आसाराम राऊत रा. मंगरुळ गट नंबर/ सर्वे नंबर 66 यांनी दस्त दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 276000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापू आसाराम राऊत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 276000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.