Ferfar #2635 · खडका
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 214
- Talathi
- तुषार शिवराम दळवी
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : समर्थ सहकारी बँक शा , तिर्थपुरी, शाखा तिर्थपुरी
लिहुन देणार : जगन्नाथ आश्रुबा जाधव रा. खडका गट नंबर/ सर्वे नंबर 214 यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन क्षेत्रवर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ आश्रुबा जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.