सातबारा Watch

← खडका

Ferfar #2637 · खडका

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
तुषार शिवराम दळवी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकरी बँक शा तिर्थपुरी लिहून घेणार : नामदेव ग्यानोबा जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 32 तपशिल : नामदेव ग्यानबा यांच्याकडे - 1044 समर्थ सह बॅक लि जालना र रु.52,000/- बोजा - 1044 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.