सातबारा Watch

← लिंबोणी

Ferfar #2934 · लिंबोणी

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
निकिता बुधनर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुं . पिंपळगाव लिहून घेणार : त्रिंबक पांडुरंग काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 260 तपशिल : दिनांक 03/05/2019 रोजी बँक ऑफ महा. चा त्रिंबक पांडुरंग काळे यांच्या नावे र.रु.195000/- कर्ज. - 1910 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.