Ferfar #2935 · लिंबोणी
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- निकिता बुधनर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित,जालना शाखा कुं. पिंपळगाव
लिहून घेणार : त्रिंबक पांडुरंग काळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 260 तपशिल : दिनांक 17/06/2020 रोजी समर्थ सह.बँक चा त्रिंबक पांडुरंग काळे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2042
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.