सातबारा Watch

← पाडळी खु.

Ferfar #1425 · पाडळी खु.

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
निकिता बुधनर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुं . पिंपळगाव लिहून घेणार : सविता सतिष नाईक यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : दिनांक 17/09/2018 रोजी बँक ऑफ महा. चा सविता सतिष नाईक यांच्या नावे र.रु.183000/- कर्ज. - 901 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.