सातबारा Watch

← पिंपरखेड बु

Ferfar #6422 · पिंपरखेड बु

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
विजय सुर्यभान बुचुडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : नाथसागर अर्बन को-ऑफ क्रे.सो.लि. जालना शाखा कु. पिंपळगाव लिहून घेणार : हिराबाई अर्जुनराव मिसाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 353 तपशिल : दिनांक 21/03/2024 रोजी नाथसागर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.जालना चा हिराबाई अर्जुनराव मिसाळ यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 5733 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.