सातबारा Watch

← कु पिपळगांव

Ferfar #5197 · कु पिपळगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
महेंद्र साळवे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : नवनाथ रुरल को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा कुंभार पिंपळगाव लिहून घेणार : शे बाबु शे फैजुला यांनी सर्व्हे क्रमांक : 161 तपशिल : प्रमाणे शे बाबु शे फैजुला यानी नवनाथ रुरल को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा कुंभार पिंपळगाव ता घनसावंगी तर्फे शाखा व्यवस्थापक विठ्ठल दत्तात्रय राऊत यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3968 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.