सातबारा Watch

← राजुरकरकोठा

Ferfar #3234 · राजुरकरकोठा

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
311
Talathi
भरत कामाजी बारसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक शा कु पिंपळगाव लिहून घेणार : विष्णु भानुदास तौर यांनी सर्व्हे क्रमांक : 311 तपशिल : दिनांक 26/07/2022 रोजी समर्थ सहकारी बँक शा कु पिंपळगाव चा विष्णु भानुदास तौर यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2391 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.