सातबारा Watch

← राजुरकरकोठा

Ferfar #3239 · राजुरकरकोठा

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
347
Talathi
भरत कामाजी बारसे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक शा कु पिंपळगाव लिहून घेणार : शंकर दासु आर्दड व दासू रामभाऊ आर्दड यांनी सर्व्हे क्रमांक : 347 तपशिल : समर्थ सहकारी बँक शा कु पिंपळगाव यांचा बोजा र रु 180000 शंकर दासु आर्दड व दासू रामभाऊ आर्दड यांचा कडे - 3163 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.