सातबारा Watch

← राजुरकरकोठा

Ferfar #3240 · राजुरकरकोठा

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
भरत कामाजी बारसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक शाखा कु पिंपळगाव लिहून घेणार : अण्णा बाबुराव आर्दड यांनी सर्व्हे क्रमांक : 341 तपशिल : समर्थ सहकारी बँक शाखा कु पिंपळगाव यांचा बोजा र रु 110000 अर्दड अनासाहेब बाळूराव कडे - 1420 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.