सातबारा Watch

← राजुरकरकोठा

Ferfar #3250 · राजुरकरकोठा

घनसांगवी, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
339
Talathi
भरत कामाजी बारसे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 मा.तहसीलदार घनसावंगी यांचे जा.क्र.2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपपत्रक/सीआर-52 दि.23/10/2026 यांच्या आदेशाने मौजे राजूरकरकोठा येथील गटक्र .339 मधील जमीन मालक लिहून देणार . गणपत भानुदास आर्दड त्यांच्या नावे असलेली यांच्या मालकीची शेत जमीन क्षेत्र 00 हे 51 आर पूर्ण हे त्यांनी लिहून घेणार. ज्ञानेश्वर भानुदास आर्दड यांना 00 हे 51 आर आर सपूर्ण जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये तरतूद कलम 85(2 अन्वये ) वाटणी करण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशानुसार फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्त सादर