सातबारा Watch

← श्रीपत धामनगाव

Ferfar #2380 · श्रीपत धामनगाव

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
गणेश नरहरी दगडू
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बॅंक शा. कुंभारपिंपळगगांव लिहून घेणार : सुदाम नाथोबा नवघरे यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : दिनांक 13/02/2023 रोजी समर्थ सहकारी बॅंक शा. कुंभारपिंपळगगांव चा सुदाम नाथोबा नवघरे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 1992 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.