सातबारा Watch

← राजाटाकळी

Ferfar #7583 · राजाटाकळी

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
406
Talathi
भरत कामाजी बारसे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : नाथसागर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लिहून घेणार : विराट वसंतराव राजूरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 406 तपशिल : दिनांक 18/05/2026 रोजी नाथसागर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी चा विराट वसंतराव राजूरकर यांच्या नावे र.रु.201000/- कर्ज. - 7412 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.