Ferfar #7586 · राजाटाकळी
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- भरत कामाजी बारसे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
मा.तहसीलदार घनसावंगी यांचे जा.क्र.2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपपत्रक/सीआर-50 दि.29/10/2026 यांच्या आदेशाने मौजे राजाटाकळी येथील गटक्र .58 मधील जमीन मालक लिहून देणार .प्रल्हाद बाबासाहेब तांगडे त्यांच्या नावे असलेली यांच्या मालकीची शेत जमीन क्षेत्र 02 हे 14 आर पूर्ण हे त्यांनी लिहून घेणार. पल्लवी प्रल्हाद तांगडे यांना 02 हे 14 आर सपूर्ण जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये तरतूद कलम 85(2 अन्वये ) वाटणी करण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशानुसार फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्त सादर