सातबारा Watch

← उक्कडगांव

Ferfar #2514 · उक्कडगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
143, 71
Talathi
भरत कामाजी बारसे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : समर्थ सहकारी बॅंक शाखा कुं.पिंपळगाव लिहुन घेणार : काशिनाथ बाबासाहेब तौर यांनी सर्व्हे क्रमांक 71 वर फेरफार क्रमांक 1460 ने घेतलेला बोजा समर्थ सहकारी बॅंक शाखा कुं.पिंपळगाव र रु 110000/-सखाराम बाबुराव कदम यांच्‍याकडे सर्व्हे क्रमांक 143 वर फेरफार क्रमांक 1899 ने घेतलेला बोजा दिनांक 29/03/2022 रोजी समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना चा सखाराम बाबुराव कदम यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.