सातबारा Watch

← गुंज बु

Ferfar #4842 · गुंज बु

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
421
Talathi
महेंद्र साळवे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रे लि माजलगाव / समर्थ सहकारी बॅक शा कु पिंपळगाव लिहून घेणार : बाबासाहेब प्रभाकर थोरात यांनी सर्व्हे क्रमांक : 421 तपशिल : दिनांक 03/02/2022 रोजी समर्थ सहकारी बँक शाखा कुं पिंपळगाव चा बाबासाहेब प्रभाकर थोरात यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 3777 दिनांक 04/10/2021 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रे लि माजलगाव चा बाबासाहेब प्रभाकर थोरात यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 3681 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.