सातबारा Watch

← भादली

Ferfar #1817 · भादली

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
भरत कामाजी बारसे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : नवनाथ रुरल को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा कुंभार पिंपळगाव लिहून घेणार : भागवत नामदेव तौर यांनी सर्व्हे क्रमांक : 119 तपशिल : दिनांक 12/09/2022 रोजी नवनाथ रुरल को -ऑप क्रेडीट सोसायटी ली . चा भागवत नामदेव तौर यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 1397 प्रमाणे भागवत नामदेव तौर यानी नवनाथ रुरल को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा कुंभार पिंपळगाव ता घनसावंगी यांच्या कडुन रक्कम रुपये 161000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1396 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.