Ferfar #3767 · वाटूर
परतुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहुन देणार : एस.बी.एच बँक शा.वाटूर
लिहुन घेणार : शामराव ञिंबक सांवत
यांनी सर्व्हे क्रमांक 46 वर फेरफार क्रमांक 1491 ने घेतलेला बोजा 30000/- व २००० शामराव ञिंबक एस.बी.एच बँक शा.वाटूर
सर्व्हे क्रमांक 51 वर फेरफार क्रमांक 1491 ने घेतलेला बोजा 20000/- शामराव ञिंबक पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.