सातबारा Watch

← वाटूर

Ferfar #3788 · वाटूर

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
जाधव निवास बाबुसिंग
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया व देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या औ. लिहून घेणार : राजेभाऊ शेषराव जिवने यांनी सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : ३००००राजेभाउशेषराव - 1843 स्टेट बँक आफ है.बाद शा.वाटूर 30000/- राजेभाऊ - फेर क्र.1843 सर्व्हे क्रमांक- 229 तपशिल : दिनांक 07/10/2020 रोजी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या औ. चा राजेभाऊ शेषराव जिवने यांच्या नावे र.रु.165000/- कर्ज 2552 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वाटूर व देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या औ.बँक व पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.