Ferfar #1441 · पिंपरखेडा
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- जाधव निवास बाबुसिंग
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओरंगाबाद शाखा वाटूर.,
लिहून देणार : सुरेश आप्पासाहेब सोममारे रा.पिंपरखेडा यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 49 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद, शाखा वाटूर यांचेकडील पत्र क्रमांक 069 दि,23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये-300000/- अक्षरी तीन लाख रुपये मात्र चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.