Ferfar #3094 · बाबुलतारा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- किशोर डोईफोडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे. बाबूलतारा ता. परतुर येथील खातेदार बाबा आश्रोबा मुळे (क्षेत्र 68.50 हे ) उर्फ बाबासाहेब आश्रोबा मुळे , यांनी या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयास अर्ज व सोबत शपतपत्र देवुन विनंती केली आहे कि त्यांच्या नावे असलेल्या मौ. बाबूलतारा येथील गट नं. 61 मधील क्षेत्र 0 हे 68.50 आर, जमीन क्षेत्राच्या हद्दीपावेतो असलेल्या 7/12 गटावरील नावात व मुळ नावामध्ये बदल झालेला असल्याने त्यांना शासकिय कामामध्ये अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या 7/12 वरील नावाच्या दुरुस्तीकरीता 100 च्या बॉन्ड वर शपतपत्र अ.क्र 4839 दिनांक 13/10/2026, बॉन्ड क्रं 53AB 868916, व आधार कार्ड या कार्यालयास सादर केली आहे. त्यानुसार मुळ 7/12 अभिलेखा वरील नाव बाबा आश्रोबा मुळे (क्षेत्र 0.68.50 हे ), असुन दुरुस्ती नुसारचे सुधारीत नाव बाबासाहेब आश्रोबा मुळे, असे आहे. करीता संबंधीतांचा विनंती अर्ज व शपतपत्र नुसार दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.