Ferfar #3103 · बाबुलतारा
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 353
- Talathi
- किशोर डोईफोडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : समर्थ रघुवीर सहकारी पतसंस्था, शॉप नंबर १ व 2, सुरज टॉवर , जुन्या पेट्रोल पंप समोर, मीरा भायंदर रोड , मीरा रोड (पूर्व ) ठाणे ४०११०५
लिहुन देणार : राम छबुराव पंडीत रा. बाबुलतारा यांनी दिनांक 27/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 96010.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 353 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक एस आर एस पी / मीरा /२४०/२०२६ दिनांक 27/07/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 96010.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.