सातबारा Watch

← बाबुलतारा

Ferfar #3105 · बाबुलतारा

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
122, 190, 97
Talathi
किशोर डोईफोडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया परतूर लिहुन घेणार : रमेश बापुराव मुळे यांनी सर्व्हे क्रमांक 122 वर फेरफार क्रमांक 1891 ने घेतलेला बोजा 300000/- रमेश बापूराव स्टे. बँक ऑफ इंडिया परतूर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.