सातबारा Watch

← बाबई

Ferfar #1531 · बाबई

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
किशोर डोईफोडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया परतूर लिहून घेणार : रुख्‍मीनबाई आसाराम शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 28 तपशिल : रु 40000/-रुक्‍मीण आसाराम - 900 स्‍टेट बॅक्‍ ऑफ हैद्राबाद शा परतुर - 900 सर्व्हे क्रमांक : 28 तपशिल : दिनांक 28/09/2016 रोजी स्‍टेट बॅक ऑफ हैद्राबाद शा परतुर चा रुख्‍मीनबाई आसाराम शेळके यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 968 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.